Laptop घ्यायचं प्लॅन करताय? थांबा! तुमचा Mobile फक्त 2 मिनिटांत Mini Laptop मध्ये बदलू शकतो… आणि तेही Zero Cost ने!
मोबाईलला Laptop मध्ये convert करा! घरबसल्या Laptop बनवा Zero Cost ने – फक्त Wireless Keyboard-Mouse लागेल

मुंबई | आता महागडा Laptop किंवा Computer घेण्याची गरज नाही. तुमचा साधा Mobile काही मिनिटांत Mini Laptop मध्ये convert होऊ शकतो, आणि तेही Zero Cost मध्ये! फक्त एक Wireless Keyboard आणि Wireless Mouse घ्या, Bluetooth ने connect करा, आणि तुमचा Mobile लगेच Laptop सारखा काम करायला लागेल.
आजकाल अनेकजण ही पद्धत वापरून घरबसल्या ऑफिसचं काम, कॉलेजची assignments, online typing practice, coding, presentation तयार करणं, आणि website development करत आहेत. Google Docs, Canva, Replit, Microsoft Office Online, अशा tools ने Mobile वरच अगदी Laptop सारखं जलद काम करता येतं.
कमी खर्चात जास्त काम – हेच या तंत्राचं वैशिष्ट्य आहे. Wireless Keyboard-Mouse combo बाजारात ८०० ते १५०० रुपयांपर्यंत सहज मिळतो, आणि Mobile तर प्रत्येकाकडे असतोच. त्यामुळे विद्यार्थ्यांपासून freelancers आणि लहान व्यवसाय करणाऱ्यांपर्यंत ही पद्धत जोरात लोकप्रिय होत आहे.