आमच्याबद्दल
लोकसंघर्ष हा एक स्वतंत्र व पारदर्शक न्यूज पोर्टल आहे, ज्याचा मुख्य उद्देश सामाजिक आणि जनतेच्या हिताचे प्रश्न मांडणे हा आहे.
आम्ही महाराष्ट्रभरातील स्थानिक, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय बातम्यांवर भर देतो. पत्रकारितेतील विश्वास, प्रामाणिकपणा आणि निर्भीडपणा हे आमचे प्रमुख मूल्य आहेत.
तुमचा पाठिंबा आणि विश्वास आमचं बळ आहे. आमच्यासोबत जोडा आणि सत्याच्या प्रवासात भागीदार व्हा.